मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत थेट निवडणूक आयोगाकडे पक्षावरील दाव्याची मागणी केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने या मागणीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे, पाहुयात.